From Wikipedia, the free encyclopedia
धम्मचक्र (पाली: धम्मचक्क; संस्कृत: धर्मचक्र) हे बौद्धधर्माचे प्राचीन काळापासूनचे एक प्रमुख प्रतीकचिह्न आहे. अष्टांगिक मार्गाचे हे चिह्न आहे. हे प्रगती व जीवनाचे प्रतीक सुद्धा आहे. बुद्धांनी सारनाथ मध्ये जो प्रथम धर्मोपदेश दिला होता त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणले जाते.
धम्मचक्राचे आठ आरे तथागत बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्ग दर्शवतात.
Seamless Wikipedia browsing. On steroids.