दक्षिण सोलापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर | |
---|---|
महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील दक्षिण सोलापूर दर्शविणारे स्थान | |
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | सोलापूर उपविभाग |
मुख्यालय | सोलापूर |
क्षेत्रफळ | ११९५.३ कि.मी.² |
लोकसंख्या | २१०७७४ (२००१) |
लोकसंख्या घनता | १७६/किमी² |
लोकसभा मतदारसंघ | सोलापूर |
विधानसभा मतदारसंघ | सोलापूर दक्षिण |
आमदार | मा.श्री. शेखर धरेप्पा स्वड्डी |
पर्जन्यमान | ६१७.३ मिमी |
कार्यालयीन संकेतस्थळ |
२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१०४,७७० होती.[१]
तालुक्यातील गावे
- आचेगाव (दक्षिण सोलापूर)
- आहेरवाडी
- अकोले मंदरूप
- आलेगाव (दक्षिण सोलापूर)
- अंत्रोली (दक्षिण सोलापूर)
- औजआहेरवाडी
- औजमंदरूप
- औराड
- बाळगी
- बांदळगी
- बांकळगी
- बारूर
- बसवनगर
- भंडारकवडे
- बिरनाळ
- बोळकवठे
- बोरामणी
- बोरूळ
- चंद्रहाळ
- चिंचपूर
- चिनोहोळी
दरगाणहळ्ळी धोतरी दिंढुर दोड्डी गंगेवाडी गावडेवाडी (दक्षिण सोलापूर) घोडातांडा गुंजेगाव गुरदेहळ्ळी हणमगाव हत्तरसंग हातुर हिपळे हिप्पारगे होनमुरगी होटगी होटगीस्थानक इंदिरानगर (दक्षिण सोलापूर) इंगळगी काणबास कांदळगाव (दक्षिण सोलापूर) कांदेहळ्ळी करकळ कासेगाव (दक्षिण सोलापूर) खानापूर (दक्षिण सोलापूर) कुडाळ (दक्षिण सोलापूर) कुंभारी (दक्षिण सोलापूर) कुरघोट कुसुर लावंगी मादरे माळकवठे मंदरूप मांगोळी मुळेगाव मुळेगाव तांडा मुसटी नांदणी निंबार्गी फटाटेवाडी पिंजरवाडी राजुर (दक्षिण सोलापूर) रामपूर (दक्षिण सोलापूर) सादेपूर सांगदरी सांजवड सावटखेड शंकरनगर शिंगाडगाव शिरपाणहळ्ळी शिरवळ (दक्षिण सोलापूर) सिंदखेड (दक्षिण सोलापूर) टाकाळी (दक्षिण सोलापूर) तांदुळवाडी (दक्षिण सोलापूर) तेलगावमंदरूप तिळ्ळेहाळ तीर्थ तोगराळी उळे उळेवाडी वडकबळ वाडापूर वळसंग विंचुर वडगाव (दक्षिण सोलापूर) वाडजी (दक्षिण सोलापूर) वांगी (दक्षिण सोलापूर) वारळेगाव येळेगाव येतनाळ
संदर्भ
बाह्य दुवे
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.