तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
From Wikipedia, the free encyclopedia
तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[1] इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.[2]

इतिहास
१८८३ साली भाऊ बेंद्रे यांनी या गणेश मंडळाची स्थापना केली. तांबडी जोगेश्वरी ही देवी पुण्याची ग्रामदेवता मानली जाते. तिच्या परिसरातील ही गणेश असल्याने त्याला देवीच्या नावाने ओळखले जाते.[3] शारदीय नवरात्र उत्सवकाळात तांबडी जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला भाविक येतात. ही देवी आणि येथील गणपती ही दोन्ही दैवते भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.[4]
चित्रदालन
- श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळ,पुणे
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.