डि़जिटल कॅमेरा

From Wikipedia, the free encyclopedia

डि़जिटल कॅमेरा

विजाणू प्रतिमा संवेदकामध्ये छायाचित्रे आणि चलचित्रे टिपून घेणाऱ्या कॅमेऱ्याला डि़जिटल कॅमेरा असे म्हणतात. आजकाल पीडीए, मोबाईल फोन यांसारख्या अनेक यंत्रांमध्ये डि़जिटल कॅमेरे बसविलेले असतात.

Thumb
कॅनन डि़जिटल कॅमेरा, पुढून आणि मागून


डिजिटल कॅमेऱ्यांमध्ये बऱ्याच कंपन्यांनी आपापले कॅमेरे लौंच केले आहेत. त्यात डी.एस.एल.आर. आणि compact असे दोन मुख्य प्रकार आहेत. डीएसएलआरची लेन्स आपण आपल्या कामानुसार बदलू शकतो

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.