From Wikipedia, the free encyclopedia
साखरेचा पाक लाकडी साच्यात ओतुन,तो थंड केल्यावर, त्यापासुन बनविलेल्या पदकांचा हार.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
लहान मुलांना रंगपंचमीच्या दिवशी गुलाल लावून ही गाठी घालण्याची पद्धत आहे.सुमारे २०० ग्राम वजन ते ५-६ किलो वजनापर्यंतही गाठ्या असतात.ही गाठी होळीस घालतात. गुढीपाडवा सणासाठी उभारल्या जात असलेल्या गुढीला साखरेची गाठी बांधण्याची पद्धती दिसून येते.[1] ही गाठी तृषाशामक मानली जाते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.