गागरोन किल्ला
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
गागरोन किल्ला हा भारतातील राजस्थान राज्याच्या झालावाड जिल्ह्यातील डोंगरी किल्ला आहे. डोंगरात असलेल्या निवडक जलदुर्गांंपैकी एक आहे.[1][2] हा किल्ला १२व्या शतकात बिजलदेव सिंग दोड (राजपूत राजा) याने बांधला होता. पुढे शेरशाह सूरी आणि अकबर यांच्या ताब्यातही किल्ला आला. आहू नदी आणि काली सिंध नदीच्या संगमावर हा किल्ला बांधला आहे. किल्ल्याला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे आणि पुढच्या बाजूला एक खंदक आहे आणि त्यामुळे त्याला जलदुर्ग हे नाव पडले आहे.[3] २०१३ मध्ये राजस्थानमधील ६ डोंगरी किल्ल्यांचा एक भाग म्हणून ह्या किल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. [4]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
ह्याचा भाग | राजस्थानचे डोंगरी किल्ले | ||
---|---|---|---|
स्थान | झालावाड जिल्हा, कोटा विभाग, राजस्थान, भारत | ||
पाणीसाठ्याजवळ | Kali Sindh River | ||
वारसा अभिधान |
| ||
स्थापना |
| ||
क्षेत्र |
| ||
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.