From Wikipedia, the free encyclopedia
गंटी हरीश मधुर बालयोगी सामान्यतः गांटी हरीश मधुर म्हणून ओळखले जाणारे १८ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. १२ व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले गंटी मोहना चंद्र बालयोगी यांचे ते पुत्र आहेत. [1] त्याचे वडील आणि आई दोघेही अमलापुरम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे संसद सदस्य होते.[2] ते तेलुगू देशम पक्षाचे सदस्य आहे.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वडील | |||
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.