कॅलगारी आंतरराष्ट्रीय विमानतळ

From Wikipedia, the free encyclopedia

कॅलगारी आंतरराष्ट्रीय विमानतळ

कॅलगारी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: YYC, आप्रविको: CYYC) हा कॅनडा देशामधील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ कॅलगारी शहराच्या ईशान्येस ११ किमी अंतरावर स्थित आहे. येथे कॅनडाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर कॅनडा आणि वेस्टजेटचे वाहतूकतळ आहेत.

जलद तथ्य कॅलगारी आंतरराष्ट्रीय विमानतळ, आहसंवि: YYC – आप्रविको: CYYC ...
कॅलगारी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Thumb
आहसंवि: YYCआप्रविको: CYYC
माहिती
मालक ट्रान्सपोर्ट कॅनडा
कोण्या शहरास सेवा कॅलगारी
हब एर कॅनडा
वेस्टजेट
समुद्रसपाटीपासून उंची ३,६०६ फू / १,०९९ मी
गुणक (भौगोलिक) 51°7′21″N 114°0′48″W
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
08/26 ६,२०० डांबरी
11/29 ८,००० डांबरी
17R/35L 12,६७5 डांबरी
17L/25R १४,००० कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१७)
एकूण प्रवासी १,६२,७५,८६२
मालसामान १,४७,००० टन
स्रोत:
Environment Canada[]
Environment Canada[]
बंद करा

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.