From Wikipedia, the free encyclopedia
कार्ल लिनेयस (स्वीडिश: Carl Nilsson Linnæus; २३ मे, इ.स. १७०७ - १० जानेवारी, इ.स. १७७८) हा एक स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ होता.त्याचे वानस्पतिक संक्षेप "L." आहे
Seamless Wikipedia browsing. On steroids.