कलिना विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. From Wikipedia, the free encyclopedia

कलिना विधानसभा मतदारसंघ - १७५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार कलिना मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील जनगणना वॉर्ड क्र. १०४८ मधील इन्युमरेशन ब्लॉक ५९ ते ७६, १२९ ते ३२४, ३४० ते ४३०, ४३८ ते ४८३, जनगणना वॉर्ड क्र. १९७५ मधील इन्युमरेशन ब्लॉक २८, ४७ ते १२६, १४८ ते १५५ , २०२ ते २४० आणि जनगणना वॉर्ड क्र. १९७८ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ५४, ६२, ६३, ७० ते ७२, ७९ ते १२५, १३९ ते १६३, ५७४ ते ५७९ आणि ८३७ यांचा समावेश होतो. कलिना हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

शिवसेनेचे संजय गोविंद पोतनीस हे कलिना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

अधिक माहिती वर्ष, आमदार ...
बंद करा

निवडणूक निकाल

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.