Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
ऑगस्टा एडा किंग तथा एडा लवलेस (१० डिसेंबर, १८१५ - २७ नोव्हेंबर, १८५२) ही इंग्रजी भाषेतील गणितज्ञ व संगणक प्रोग्रामर (कॉम्पुटर-Programer) होती. ही कवी लॉर्ड बायरन व पत्नी एनी इसाबेल बायरन यांची एकुलती एक मुलगी होती. लवकरचा काळात त्यानी केलेले चार्ल्स बॅबेज या शास्त्रज्ञचा द ॲनॅलिटिकल एंजिन या संगणकावरचे काम ओळखले जाते. त्यांनी लिहिलेले अल्गोरिदम हे असे पहिलेच मशीनचा सहायाने उपयोगात येणारे समजले जाते. त्यांना जगातील पहिली प्रोग्रामर असे देखील ओळखले जाते.
एडा लवलेस | |
जन्म | १० डिसेंबर, इ.स. १८१५ |
---|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.