From Wikipedia, the free encyclopedia
इसापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.
?इसापूर इसापूर धरण महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पुसद, उमरखेड, कळमनुरी, |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | भास्कर थोरात |
बोलीभाषा | मराठी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४४५२०९ • एमएच/ |
गावालगत महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे धरण आहे |
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
येथील लोकजीवन बहुतांश शेतीसंबधीत आहे.येथे १९८७-८८साली बांधन्यात आलेले महाराष्ट्रातले तीसऱ्या कृमांकाचे धरन असल्याने हे गाव ईसापुर धरन नावाने ओळखल्या जाते.
गावापासुन एक किमी अंतरावर महाराष्ट्र राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे धरण बांधले आहे! सदर धरणाची भिंत पूर्ण पने मातीपासुन निर्माण केली असुन मातीच्या धरना पैकी दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे!
गावा लगत मुस्लिम सुफी संत "'हजरत फक्रोद्दिन रब्बे शाहनी चिश्ती '" यांची दरगाह आहे दर वर्षी १६ फेब्रुवारी आणी ११ एप्रिलला मोठा संदल निघतो! भाविक भक्त दर गुरुवार व शुक्रवारी दर्शना करीता येतात
शेम्बाळपिंपरी पुर्वेस ३ किमी मोठी बाजारेेठ असलेले गाव आहे! उटी , बुटी, गोपवाडी, डोंगरगांव सुकळीतांडा
Seamless Wikipedia browsing. On steroids.