आसाम विधानसभा निवडणूक २०१६ ही भारताच्या आसाम राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ४ एप्रिल व ११ एप्रिल २०१६ रोजी दोन फेऱ्यांत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये आसाम विधानसभेमधील सर्व १२६ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील रालोआने ८६ जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व आसाममधील काँग्रेस पक्षाची प्रदीर्घ सत्ता संपुष्टात आणली.
जलद तथ्य आसाम विधानसभेच्या सर्व १२६ जागा बहुमतासाठी ६४ जागांवर विजय आवश्यक, पहिला पक्ष ...
आसाम विधानसभा निवडणूक, २०१६

|
२०११ ←
|
४ व ११ एप्रिल, २०१६ |
→ २०२१
|
|
|
|
बंद करा