अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा

भारतातील राजकीय पक्ष From Wikipedia, the free encyclopedia

अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा

अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा (संक्षेप: एआययूडीएफ) (All India United Democratic Front; असमीया: সৰ্ব ভাৰতীয় সংযুক্ত গণতান্ত্ৰীক মৰ্চা) हा भारत देशाच्या आसाम राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. २००५ साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय गुवाहाटी येथे असून त्याची विचारधारा मुस्लिम धर्मावर आधारित आहे. विद्यमान लोकसभा खासदार बद्रुद्दीन अजमल हे एआयएमआयएमचे संस्थापक व पक्षप्रमुख आहेत.

अधिक माहिती अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा ...
अखिल भारतीय संयुक्त लोकतांत्रिक मोर्चा
पक्षाध्यक्ष बद्रुद्दीन अजमल
स्थापना इ.स. २००५
मुख्यालय गुवाहाटी, आसाम
लोकसभेमधील जागा
३ / ५४५
विधानसभेमधील जागा
१३ / १२६
(आसाम)
राजकीय तत्त्वे इस्लाम
बंद करा

निवडणूक इतिहास

अधिक माहिती वर्ष, निवाडणूक ...
वर्षनिवाडणूकजागांवर विजय
२००९२००९ लोकसभा निवडणुका1
२०११आसाम विधानसभा निवडणूक, २०११18
२०१४२०१४ लोकसभा निवडणूका3
२०१६आसाम विधानसभा निवडणूक, २०१६13
बंद करा

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.