मारियेचे शीर्षक From Wikipedia, the free encyclopedia
अवर लेडी ऑफ गुड हेल्थ (तामिळ: ஆரோக்கிய அன்னை Ārōkkiya annai) हे धन्य कुमारी मेरीला दिलेले एक शीर्षक आहे, हे विश्वास करतात की ती दोनदा तामिळनाडूच्या वेलंनकन्नी गावात तिचे दर्सन झाले होती.[1]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
पासून वेगळे आहे |
| ||
---|---|---|---|
|
अवर लेडी ऑफ गुड हेल्थ याचे सण ८ सप्टेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जातो.[2] हे दिवस धन्य कुमारी मारियेचे वाढदिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. याचे उत्सव २९ ऑगस्ट[3] ते ८ सप्टेंबर सणाच्या दिवसापर्यंत चालते.[4] सणाची प्रार्थना मराठी,ईस्ट इंडियन, तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, कोंकणी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये केली जाते.[5][6][7]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.