Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
अल्कमृदा धातू[1] (अन्य मराठी नावे: अल्कधर्मी पार्थिव धातू, अल्कली पार्थिव धातू ; इंग्रजी: Alkaline earth metal" , अल्कलाइन अर्थ मेटल ;) हे आवर्त सारणीमधील द्विसंयुजी, धनविद्युतभारी धातूंना उद्देशून योजले जाणारे समूहवाचक नाव आहे. यांच्या इलेक्ट्रॉन-रचनेत बाहेरील कक्षेत दोन इलेक्ट्रॉन फिरत असल्यामुळे त्यांची संयुजा दोन असते. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉंश्यम, बेरियम व रेडियम हे धातू अल्कमृदा धातुगटात गणले जातात.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.