अणूच्या गाभ्यात असणाऱ्या प्रोटॉनांची संख्या From Wikipedia, the free encyclopedia
रसायनशास्त्र व भौतिकशास्त्रानुसार अणूच्या गाभ्यामधील (केंद्रामधील) प्रोटॉनांच्या एकूण संख्येला अणुक्रमांक (इंग्लिश: Atomic number, ॲटॉमिक नंबर) म्हणतात. तो Z या चिन्हाने दर्शवला जातो. आवर्त सारणीतील प्रत्येक मूलद्रव्याला एकमेवाद्वितीय अणुक्रमांक असतो. विद्युतभाररहित अणूमध्ये अणुक्रेंद्राबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्याही अणुक्रमांकाइतकी असते. एकाच मूलद्रव्याच्या ज्या अणूमध्ये अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असतात त्यांना समस्थानिक असे म्हणतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.