सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र From Wikipedia, the free encyclopedia
अनुराधा (नक्षत्र) हे एक नक्षत्र आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भारतीय नक्षत्रमालिकेतील सतरावे नक्षत्र. विशाखा नक्षत्राचे दुसरे नाव राधा असून हे त्यामागून येणारे म्हणून याला अनुराधा नाव पडले. याचा वृश्चिक राशीत अंतर्भाव होतो. यात पाश्चात्य नक्षत्र-पद्धतीच्या ‘स्कॉर्पियस’ मधील बीटा, डेल्टा, पाय व ऱ्हो हे तारे आहेत. हे साधारण सरळ रेषेत दिसतात. पाश्चात्य पद्धतीत हे वेगळे नक्षत्र मानीत नाहीत. उत्तरेस न्यू हे एक तारका-चतुष्क व डेल्टाच्या पूर्वेस असणारा एम ८० हा गोलाकार तारकापुंज हे विशेष उल्लेखनीय आहेत. अनुराधा नक्षत्र मे महिन्यात सायंकाळी उगवते व रात्रभर आकाशात दिसते. याची देवता मित्र व आकृती पूजा किंवा बली मानली आहे.
फडके, ना.ह.(स्रोत: मराठी विश्वकोश)
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.