२०१७ इंडियन प्रीमियर लीग
From Wikipedia, the free encyclopedia
इंडियन प्रीमियर लीगचा २०१७चा मोसम हा आयपीएल १० किंवा विवो आयपीएल २०१७ म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा दहावा हंगाम आहे. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २०१७चा मोसम ५ एप्रिल २०१७ रोजी सुरू झाला असून २१ मे २०१७ रोजी अंतिम सामन्याने मोसमाची सांगता होईल. पहिला आणि अंतिम हे दोन्ही सामने हैद्राबाद येथे खेळवले जातील. २०१६ च्या मोसमामध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.[1]
जलद तथ्य इंडियन प्रीमियर लीगचा २०१७ 2017 Indian Premier League, व्यवस्थापक ...
इंडियन प्रीमियर लीगचा २०१७ 2017 Indian Premier League | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | बीसीसीआय | ||
क्रिकेट प्रकार | Twenty20 | ||
स्पर्धा प्रकार | दुहेरी साखळी आणि बाद फेऱ्या | ||
यजमान | भारत | ||
सहभाग | ८ | ||
सामने | ६० | ||
अधिकृत संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ | ||
दिनांक | ५ एप्रिल, इ.स. २०१७ – २१ मे, इ.स. २०१७ | ||
|
बंद करा