२०१७ आयसीसी चॅम्पियन्स चषक
From Wikipedia, the free encyclopedia
२०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी ही इंग्लंड आणि वेल्स येथे १ ते १८ जून दरम्यान होणारी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे.[1] सदर स्पर्धेची हे ८वी आवृत्ती आहे. ३० सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशीप क्रमवारीतील पहिले आठ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले. हे आठ संघ प्रत्येकी चारच्या दोन गटांत सहभागी होतील.
जलद तथ्य २०१७ आय.सी.सी चॅम्पियन्स ट्रॉफी, तारीख ...
२०१७ आय.सी.सी चॅम्पियन्स ट्रॉफी | |||
---|---|---|---|
तारीख | १ जून – १८ जून २०१७ | ||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | एकदिवसीय क्रिकेट | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान |
![]() ![]() | ||
विजेते |
![]() | ||
उपविजेते |
![]() | ||
सहभाग | ८ | ||
सामने | १५ | ||
मालिकावीर |
![]() | ||
सर्वात जास्त धावा |
![]() | ||
सर्वात जास्त बळी |
![]() | ||
|
बंद करा
अंतिम तारखेला नवव्या स्थानावर राहिल्याने वेस्ट इंडीज ऐवजी आठव्या स्थानावरील बांगलादेशचा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरला. २००६ च्या स्पर्धेनंतर पहिल्यांदाच बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला, तर वेस्ट इंडीज सारखा मोठा संघाला आपले स्थान गमवावे लागले.