१९९२ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची गट फेरी ही १९९२ क्रिकेट विश्वचषकची प्राथमिक फेरी होती. यात यजमान संघ न्यू झीलंडने अपेक्षा नसताना आपले पहिले सात सामने जिंकले व आपल्या गटात पहिले स्थान मिळवले. दुसरा यजमान संघ ऑस्ट्रेलिया हा आपले बहुतांश सामने जिंकेल अशी अपेक्षा होती परंतु त्यांनी आपले पहिले दोन सामने गमावले. नंतरच्या सहापैकी चार सामने जिंकूनही त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळवता आला नाही. वेस्ट इंडीजने ही चार साखळी सामने जिंकले परंतु उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात त्यांनादेखील अपयश आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली.
अधिक माहिती खे, वि ...
बंद करा
बाद फेरीसाठी पात्र
स्पर्धेतून बाद
न्यू झीलंड वि ऑस्ट्रेलिया
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- न्यू झीलंडमध्ये खेळवला गेलेला पहिला क्रिकेट विश्वचषक सामना.
इंग्लंड वि भारत
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला गेलेला पहिला क्रिकेट विश्वचषक सामना.
श्रीलंका वि झिम्बाब्वे
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- श्रीलंका आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- झिम्बाब्वेने न्यू झीलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- ॲंडी फ्लॉवर, केव्हिन ड्युअर्स आणि वेन जेम्स (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
पाकिस्तान वि वेस्ट इंडीज
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- इक्बाल सिकंदर आणि वसिम हैदर (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
न्यू झीलंड वि श्रीलंका
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- हान्सी क्रोन्ये, जाँटी ऱ्होड्स आणि मेरिक प्रिंगल (द.आ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
पाकिस्तान वि झिम्बाब्वे
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- पाकिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
इंग्लंड वि वेस्ट इंडीज
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
भारत वि श्रीलंका
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- पाउस पडल्याने मैदानावर साचलेले पाणी वाळविण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला आणि सामना २० षटकांचा केला गेला परंतु पुन्हा पाउस सुरू झाल्यावर सामना रद्द केला गेला.
- अजय जडेजा (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
न्यू झीलंड वि दक्षिण आफ्रिका
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- न्यू झीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- दक्षिण आफ्रिकेने न्यू झीलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- टेर्टियस बॉश (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
वेस्ट इंडीज वि झिम्बाब्वे
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- ॲलिस्टेर कॅम्पबेल (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
ऑस्ट्रेलिया वि भारत
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- पावसामुळे भारताला ४७ षटकांमध्ये २३६ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
इंग्लंड वि पाकिस्तान
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.
दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- मार्क रुशमेरे आणि ओमर हेन्री (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
न्यू झीलंड वि झिम्बाब्वे
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे न्यू झीलंडचा डाव २०.५ षटकांनंतर थांबविण्यात आला. झिम्बाब्वेला १८ षटकांमध्ये १५४ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- मार्क बर्मेस्टर (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
भारत वि पाकिस्तान
भारत २१६/७ (४९ षटके) |
वि |
|
|
|
|
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- पाकिस्तानच्या धिम्यागतीच्या गोलंदाजीमुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
- क्रिकेट विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील पहिला वहिला सामना.
दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडीज
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
भारत वि झिम्बाब्वे
भारत २०३/७ (३२ षटके) |
वि |
|
|
|
|
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- पावसामुळे भारताचा डाव ३२ षटकांनंतर संपला, झिम्बाब्वेला १९.१ षटकांमध्ये १५९ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
न्यू झीलंड वि वेस्ट इंडीज
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
इंग्लंड वि श्रीलंका
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
भारत वि वेस्ट इंडीज
भारत १९७ (४९.४ षटके) |
वि |
|
|
|
|
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- पावसामुळे वेस्ट इंडीजला ४४ षटकांमध्ये १९५ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
दक्षिण आफ्रिका वि झिम्बाब्वे
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वे वर पहिल्यांदाच विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
न्यू झीलंड वि भारत
भारत २३०/६ (५० षटके) |
वि |
|
|
|
|
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे इंग्लंडला ४१ षटकांमध्ये २२६ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
श्रीलंका वि वेस्ट इंडीज
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
ऑस्ट्रेलिया वि झिम्बाब्वे
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
न्यू झीलंड वि इंग्लंड
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
भारत वि दक्षिण आफ्रिका
भारत १८०/६ (३० षटके) |
वि |
|
|
|
|
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३० षटकांचा करण्यात आला.
पाकिस्तान वि श्रीलंका
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
न्यू झीलंड वि पाकिस्तान
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
इंग्लंड वि झिम्बाब्वे
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- इंग्लंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने इंग्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.