लँकेस्टर पार्क

From Wikipedia, the free encyclopedia

लँकेस्टर पार्क (पूर्वीचे ए.एम.आय. स्टेडियम, जेड स्टेडियम) हे न्यू झीलँडच्या क्राइस्टचर्च शहरात वसलेले एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट, रग्बीफुटबॉलसाठी वापरण्यात येत असे.

जलद तथ्य मैदान माहिती, स्थान ...
लॅंकेस्टर पार्क
मैदान माहिती
स्थान क्राइस्टचर्च
स्थापना १८८०
आसनक्षमता ३८,६२८
मालक व्हिक्टोरिया पार्क ट्रस्ट

प्रथम क.सा. १०-१३ जानेवारी १९३०:
न्यूझीलंड   वि.  इंग्लंड
अंतिम क.सा. ७-९ डिसेंबर २००६:
न्यूझीलंड   वि.  श्रीलंका
प्रथम ए.सा. ११ फेब्रुवारी १९७३:
न्यूझीलंड  वि.  पाकिस्तान
अंतिम ए.सा. २९ जानेवारी २०११:
न्यूझीलंड  वि.  पाकिस्तान
प्रथम २०-२० ७ फेब्रुवारी २००८:
न्यूझीलंड  वि.  इंग्लंड
अंतिम २०-२० ३० डिसेंबर २०१०:
न्यूझीलंड  वि.  पाकिस्तान
शेवटचा बदल
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)
बंद करा

२०११ रग्बी विश्वचषकातील काही सामने या मैदानावर खेळविण्यात येणार होते परंतु भीषण भूकंपाने हे सामने इथे होऊ शकले नव्हते. तर १० जानेवारी १९३० रोजी न्यू झीलंड क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यामध्ये पहिला कसोटी सामना इथे झाला.

भूकंपामुळे नुकसान झाल्यावर २०१९ मध्ये हे स्टेडियम पूर्णपणे पाडून टाकण्यात आले.

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.