१९७८ फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९७८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची अकरावी आवृत्ती आर्जेन्टिना देशामध्ये १ जून ते २५ जून १९७८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
जलद तथ्य Argentina '78, स्पर्धा माहिती ...
Argentina '78 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश |
![]() |
तारखा | १ जून – २५ जून |
संघ संख्या | १६ |
स्थळ | ६ (५ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता |
![]() |
उपविजेता |
![]() |
तिसरे स्थान |
![]() |
चौथे स्थान |
![]() |
इतर माहिती | |
एकूण सामने | ३८ |
एकूण गोल | १०२ (२.६८ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | १५,४६,१५१ (४०,६८८ प्रति सामना) |
← १९७४ १९८२ → | |
बंद करा
यजमान आर्जेन्टिनाने अंतिम फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सला अतिरिक्त वेळेत ३–१ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद जिंकले.