१९७४ फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९७४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती पश्चिम जर्मनी देशामध्ये १३ जून ते ७ जुलै १९७४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ९८ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
जलद तथ्य Fußball-Weltmeisterschaft 1974, स्पर्धा माहिती ...
Fußball-Weltmeisterschaft 1974 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | पश्चिम जर्मनी |
तारखा | १३ जून – ७ जुलै |
संघ संख्या | १६ |
स्थळ | ९ (९ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | पश्चिम जर्मनी (२ वेळा) |
उपविजेता | नेदरलँड्स |
तिसरे स्थान | पोलंड |
चौथे स्थान | ब्राझील |
इतर माहिती | |
एकूण सामने | ३८ |
एकूण गोल | ९७ (२.५५ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | १७,७४,०२२ (४६,६८५ प्रति सामना) |
← १९७० १९७८ → | |
बंद करा
यजमान पश्चिम जर्मनीने अंतिम फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सला २–१ असे पराभूत करून आपले दुसरे अजिंक्यपद जिंकले.