![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/thumb/b/bd/1936_Winter_Olympics_emblem.png/640px-1936_Winter_Olympics_emblem.png&w=640&q=50)
१९३६ हिवाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९३६ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची चौथी आवृत्ती होती. ही स्पर्धा जर्मनी देशाच्या बायर्न राज्यामधील गार्मिश-पाटेनकर्शन ह्या गावामध्ये फेब्रुवारी ६ ते फेब्रुवारी १६ दरम्यान खेळवण्यात आली. १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा देखील जर्मनीच्या बर्लिन शहरात भरवली गेली होती. ह्या दोन्ही स्पर्धांचे उद्घाटन अॅडॉल्फ हिटलरने केले होते.
अधिक माहिती १९३६ हिवाळी ऑलिंपिक IV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९३६ हिवाळी ऑलिंपिक IV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
![]() | |
यजमान शहर | गार्मिश-पाटेनकर्शन![]()
|
सहभागी देश | २८ |
सहभागी खेळाडू | ६४६ |
स्पर्धा | १७, ४ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | फेब्रुवारी ६
|
सांगता | फेब्रुवारी १६ |
अधिकृत उद्घाटक | चान्सेलर अॅडॉल्फ हिटलर |
मैदान | ओलिंपिया स्कीस्टेडियोन
|
◄◄ १९३२ ![]() |
बंद करा