From Wikipedia, the free encyclopedia
१९२८ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा स्वित्झर्लंड देशाच्या ग्राउब्युंडन विभागामधील सेंट मॉरिट्झ ह्या शहरामध्ये फेब्रुवारी ११ ते फेब्रुवारी १९ दरम्यान खेळवण्यात आली. १९२४ उन्हाळी ऑलिंपिक देखील फ्रान्सच्या पॅरिस शहरामध्येच भरवली गेली होती.
१९२८ हिवाळी ऑलिंपिक II हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन स्वित्झर्लंड
|
सहभागी देश | २५ |
सहभागी खेळाडू | ४६४ |
स्पर्धा | १४, ६ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | फेब्रुवारी ११
|
सांगता | फेब्रुवारी १९ |
मैदान | सेंट मॉरिट्झ ऑलिंपिक आइस रिंक
|
◄◄ १९२४ १९३२ ►► |
खालील २५ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
|
खालील सहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.