सुनील मनोहर गावसकर यांचा जन्म (जुलै १०, १९४९ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या. गावस्कर हे दोन दशकांदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना ५० पेक्षा जास्त फलंदाजी सरासरी असलेल्या कसोटी क्रिकेटमधील फक्त सहा फलंदाजांपैकी एक होते,[१] आणि कसोटी पदार्पणापासून त्यांची फलंदाजीची सरासरी कधीही ५० च्या खाली गेली नाही.[२][३] इंग्लंड च्या 'लिस्टेल क्रिकेट मैदानाला' सुनील गावस्करांचे नाव देण्यात आले आहे.

जलद तथ्य व्यक्तिगत माहिती, आंतरराष्ट्रीय माहिती ...
सुनील गावसकर
Thumb
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव सुनील मनोहर गावसकर
उपाख्य सनी
जन्म १० जुलै, १९४९ (1949-07-10) (वय: ७५)
मुंबई,महाराष्ट्र,भारत
उंची  फु  इं (१.६५ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
नाते माधव मंत्री (मामा), रोहन गावस्कर (मुलगा), गुंडप्पा विश्वनाथ (मेहूणा)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९६७/६८–१९८६/८७ मुंबई
१९८० सॉमरसेट
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने १२५ १०८ ३४८ १५१
धावा १०१२२ ३०९२ २५८३४ ४५९४
फलंदाजीची सरासरी ५१.१२ ३५.१३ ५१.४६ ३६.१७
शतके/अर्धशतके ३४/४५ १/२७ ८१/१०५ ५/३७
सर्वोच्च धावसंख्या २३६* १०३* ३४० १२३
चेंडू ३८० २० १९५३ १०८
बळी २२
गोलंदाजीची सरासरी २०६.०० २५.०० ५६.३६ ४०.५०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १/३४ १/१० ३/४३ १/१०
झेल/यष्टीचीत १०८/– २२/– २९३/– ३७/–

५ सप्टेंबर, इ.स. २००८
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

बंद करा

पुरस्कार

  • मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे क्रिकेट खेळाडू सुनील गावसकर यांना ११ डिसॆंबर २०१६ रोजी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे.
Thumb
सुनील गावसकर, एक भावमुद्रा

Thumb

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.