ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ
अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो महानगरात असलेला विमानतळ / From Wikipedia, the free encyclopedia
ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ORD, आप्रविको: KORD, एफ.ए.ए. स्थळसूचक: ORD) अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो महानगरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शिकागोच्या मध्यवर्ती भागापासून २७ किमी वायव्येस आहे.
जलद तथ्य शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ ओ'हेर इंटरनॅशनल एरपोर्ट, माहिती ...
शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ ओ'हेर इंटरनॅशनल एरपोर्ट | |||
---|---|---|---|
शिकागो ओ'हेर विमानतळ | |||
आहसंवि: ORD – आप्रविको: KORD – एफएए स्थळसंकेत: ORD – टीसी स्थळसंकेत: ORD – स्थळसंकेत: ORD | |||
माहिती | |||
प्रचालक | शिकागो विमानतळ प्रणाली | ||
कोण्या शहरास सेवा | शिकागो, इलिनॉय | ||
हब | युनायटेड एअरलाइन्स, अमेरिकन एअरलाइन्स, स्पिरिट एअरलाइन्स, एर चॉइस वन | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २०४ मी / ६६८ फू | ||
गुणक (भौगोलिक) | ४१ ५८ ४३ उ/८७ ५४ १७ प | ||
संकेतस्थळ | www.flychicago.com | ||
बंद करा
प्रवासी संख्येनुसार हा जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.