From Wikipedia, the free encyclopedia
तुम्हाला माहित आहे का,कि विकिपीडियाचे तुम्ही रात्रं-दिवस जरी वाचन चालू ठेवले तरी तो कधी वाचून पूर्ण होणार नाही एवढी माहिती येथे उपलब्ध आहे.मराठी विकिपीडिया पण खूप उपयूक्त माहिती पुरवतो आणि तुम्हाला तो आवडला असेल तर त्याच्या बद्दल इतरांनाही सांगायलाच हवे.विकिपीडिया तुमचा स्वतःचाच आहे आणि त्याबद्दल तुम्ही स्वतः नाही बोलणार तर कोण बरे बोलणार ? आणि त्याकरिता आम्हाला तुमच्या अनमोल सहकार्याची आवश्यकता आहे.
सहप्रकल्प विशेष (सुचालन) |
---|
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प |
विकिबुक्स |
मराठी विक्शनरी सहप्रकल्प |
विक्शनरी |
मराठी विकिस्रोत सहप्रकल्प |
प्रस्तावित प्रकल्प |
मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प |
* विकिविद्यापीठ |
मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प |
विकिक्वोट्स |
मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प |
Commons:मुखपृष्ठ |
मराठी विकिन्युज सहप्रकल्प |
प्रस्तावित प्रकल्प |
इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प |
विकिपरॉजेक्ट महाराष्ट्र विकिप्रॉजेक्ट इंडिया इंग्लिश-मराठी भाषांतर |
हिंदी भाषेतील सहप्रकल्प |
हिंदी भाषेतील सहप्रकल्प |
नेपाल भाषेतील सहप्रकल्प |
देवनागरी टेम्प्लेट परियोजना |
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प |
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प |
मराठी विकिमिडिया सहप्रकल्प |
विकिमिडीया इंडिया चॅप्टर |
इतर मिडियाविकि सहप्रकल्प |
दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प |
महाराष्ट्रात जर दर वर्षी किमान पाच लाख मुले बारावीची परिक्षा देतात यातील बरेच जण पुढे विवीध स्पर्धात्मक परिक्षांना बसतात, तर त्यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाची माहिती पोहचायला नको का? त्या करिता तुमच्या इमेल आणि वेबसाईट द्वारे प्रत्येक मराठी माणसा पर्यंत पोहोचा.मराठी विकिपीडियात प्रत्येक मराठी माणसाला आमंत्रित करा. जे लोक आंतरजालावर येत नाहित त्यांच्या पर्यंत माहिती महाविद्यालये,वाचनालये,दिवाळी अंक,साप्ताहीके,वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरचित्र वाहिन्यांद्वारे पोहोचहवण्यास सहकार्य करा.
हे करणे सोपे जावे म्हणून विवीध प्रकारचे सहाय्य आणि दुवे या पानावर ऊजवीकडील सुचालनात उपलब्ध केले आहेत.
तुम्ही काय करू शकता
तुम्ही काय करू शकता
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.