रशिया
जगातील सर्वात मोठा देश / From Wikipedia, the free encyclopedia
रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रुबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.
जलद तथ्य महत्त्वपूर्ण घटना, क्षेत्रफळ ...
रशिया Российская Федерация रशियन संघराज्य | |||||
| |||||
राष्ट्रगीत: रशियन संघराज्याचे राष्ट्रगीत | |||||
रशियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
मॉस्को | ||||
अधिकृत भाषा | रशियन | ||||
सरकार | संघीय अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) | ||||
- पंतप्रधान | Mikhail Mishustin | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | जून १२, १९९०(घोषित) डिसेंबर २६, १९९१(मान्यता) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १,७०,७५,४०० किमी२ (१वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १३ | ||||
लोकसंख्या | |||||
- २०१० | १४,१९,२७,२९७ (९वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ८.३/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १५७६ अब्ज अमेरिकन डॉलर (१०वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १४,९१९ अमेरिकन डॉलर (६२वा क्रमांक) | ||||
राष्ट्रीय चलन | रशियन रुबल (RUB) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | विविध विभाग (यूटीसी +२ ते +१२) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | RU | ||||
आंतरजाल प्रत्यय | .ru, .рф | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +७ | ||||
बंद करा