महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी
From Wikipedia, the free encyclopedia
महाराष्ट्रात दरवर्षी सर्वसाधारपणे २४ सार्वजनिक सुट्ट्या असतात. यापैकी साधारणपणे २ सुट्ट्या ह्या रविवारी असतात. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात सन २०१७ व १८ सालासाठी खाली नमूद केलेल्या दिवसांना 'सार्वजनिक सुट्ट्या' म्हणून जाहीर केले आहे.[1]