फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. जरी फिल्मफेअर पुरस्कार १९५४ मध्ये सुरू झाले असले तरी, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीची श्रेणी पुढील वर्षी १९५५ मध्ये सुरू झाली.
ফিল্মফেয়ার শ্রেষ্ঠ পার্শ্ব অভিনেত্রী পুরস্কার (bn); Filmfare Award de la meilleure actrice dans un second rôle (fr); ફિલ્મફેર સર્વશ્રેષ્ઠ સહાયક અભિનેત્રી પુરસ્કાર (gu); Filmfare Award за лучшую женскую роль второго плана (ru); फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार (mr); Filmfare Award/Beste Nebendarstellerin (de); فلمفير جايزه د ښه مرستندويي لوبګري لپاره (ps); 印度電影觀眾獎最佳女配角 (zh); Филмферова награда за најбољу споредну глумицу (sr); فلم فیئر اعزاز برائے بہترین معاون اداکارہ (pnb); فلم فیئر اعزاز برائے بہترین معاون اداکارہ (ur); フィルムフェア賞 助演女優賞 (ja); Penghargaan Filmfare untuk Aktris Pendukung Terbaik (id); Nagroda Filmfare dla Najlepszej Aktorki Drugoplanowej (pl); פרס פילמפייר לשחקנית המשנה הטובה ביותר (he); Filmfare for bedste kvindelige birolle (da); Filmfarepris för bästa kvinnliga biroll (sv); फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्री पुरस्कार (hi); Premi Filmfare a la millor actriu de repartiment (ca); Anugerah Filmfare untuk Pelakon Pembantu Wanita Terbaik (ms); Filmfare Award for Best Supporting Actress (en); جائزة فيلم فير لأفضل ممثلة في دور ثانوي (ar); Gwobr Filmfare am yr Actores Gefnogol Orau (cy); جایزه فیلمفیر بهترین بازیگر نقش مکمل زن (fa) award (en); শ্রেষ্ঠ পার্শ্ব অভিনেত্রী বিভাগে ফিল্মফেয়ার পুরস্কার (bn); award (en); પુરસ્કાર (gu) Filmfare за лучшую женскую роль второго плана (ru); フィルムフェア賞 最優秀助演女優賞 (ja); Filmfare Award du meilleur second rôle féminin (fr)
जलद तथ्य स्थान, विजेता ...
फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
स्थान | भारत |
---|
विजेता | - वैजयंतीमाला (देवदास, इ.स. १९५७)
- रेखा (Khiladiyon Ka Khiladi, इ.स. १९९७)
- अनुष्का शर्मा (जब तक है जान, इ.स. २०१३)
- पद्मिनी (अभिनेत्री) (काजल (१९६५ हिंदी चित्रपट), इ.स. १९६६)
- जया बच्चन (Fiza, इ.स. २००१)
- जया बच्चन (कल हो ना हो, इ.स. २००४)
- नादिरा (जुली (१९७५ चित्रपट), इ.स. १९७६)
- अरुणा इराणी (इ.स. १९८५)
- निरूपा रॉय (Munimji, इ.स. १९५६)
- तनुजा (Paisa Ya Pyaar, इ.स. १९७०)
- करिश्मा कपूर (दिल तो पागल है, इ.स. १९९८)
- दुर्गा खोटे (Bidaai, इ.स. १९७५)
- राणी मुखर्जी (कुछ कुछ होता है, इ.स. १९९९)
- राणी मुखर्जी (Yuva, इ.स. २००५)
- सुप्रिया पाठक (कलयुग (चित्रपट), इ.स. १९८२)
- राणी मुखर्जी (No One Killed Jessica, इ.स. २०१२)
- उषाकिरण (Baadbaan, इ.स. १९५५)
- श्यामा (Sharada, इ.स. १९५८)
- नलिनी जयवंत (Kala Pani, इ.स. १९५९)
|
---|
स्थापना | |
---|
|
बंद करा
अभिनेत्री उषाकिरण यांना फनी मजुमदार दिग्दर्शीत बादबान चित्रपटातील मच्छीमार मुलगी मोहनीयाच्या भुमिकेसाठी पहिला पुरस्कार देण्यात आला. ह्या वर्षी दुसरे कोणतेही नामांकन नव्हते.[1] रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील भूमिकेसाठी २०२४ मध्ये शबाना आझमी यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. आझमींना या आधी २०१७ मध्ये देखील हा पुरस्कार मिळाला होता.[2] देवदास कादंबरीतील चंद्रमुखीच्या भुमिकेसाठी तीन वेळा हा पुरस्कार देण्यात आला आहे: वैजयंतीमाला (१९५७), माधुरी दीक्षित (२००३) आणि कल्की केकला (२०१०).
१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. अजून २०२४ पर्यंत हा पुरस्कार कधीही विभागून दिला गेला नाही. ह्या पुरस्काराचे विजेते अनेक वेळा सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री आणि सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) साठी पण नामांकीत / विजेते झाले आहे.