प्राण (अभिनेता)
From Wikipedia, the free encyclopedia
प्राण क्रिशन सिकंद ((प्राणनाथ किशननाथ सिकंद-जन्म : दिल्ली, १२-२-१९२०; - मुंबई, १२-७-२०१३) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी भारतीय चित्रपटसुष्टीत ७०हून अधिक वर्षे घालवून ४००हून अधिक चित्रपटांत अभिनय केला आहे. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका गाजल्या असल्या तरी त्यांनी इतरही प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश नूरजहान हिच्याबरोबर खानदान या चित्रपटात इ.स. १९४२ साली केलेल्या नायकाच्या भूमिकेपासून झाला. प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या १७ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
प्राण याच्याशी गल्लत करू नका.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य प्राण क्रिशन सिकंद, जन्म ...
प्राण क्रिशन सिकंद | |
---|---|
| |
जन्म |
प्राण क्रिशन सिकंद १२ फेब्रुवारी १९२० दिल्ली |
मृत्यू |
१२ जुलै २०१३ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
प्रमुख चित्रपट | जिस देश मे गंगा बहती है, उपकार, जंजीर |
पुरस्कार | दादासाहेब फाळके |
वडील | केवल |
आई | रामेश्वरी |
पत्नी | शुक्ला |
अपत्ये | अरविंद, सुनील, पिंकी |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.pransikand.com/ |
बंद करा