तीस वर्षांचे युद्ध
From Wikipedia, the free encyclopedia
तीस वर्षाचे युद्ध हे सतराव्या शतकादरम्यान युरोपात झालेले एक युद्ध आहे. मुख्यतः आजच्या जर्मनी देशाच्या भूभागावर लढले गेलेले हे युद्ध युरोपाच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक युद्धांपैकी एक मानले जाते.
जलद तथ्य दिनांक, स्थान ...
तीस वर्षाचे युद्ध
दिनांक | १६१८ - १६४८ |
---|---|
स्थान | युरोप (मुख्यतः आजचा जर्मनी देश) |
परिणती | वेस्टफालियाचा तह |
युद्धमान पक्ष | |
---|---|
प्रोटेस्टंट राज्ये व दोस्त स्वीडिश साम्राज्य |
रोमन कॅथलिक राज्ये व दोस्त
स्पेन व स्पॅनिश साम्राज्य |
बंद करा
कॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट ह्या धार्मिक वादामधून ह्या युद्धाची सुरुवात झाली व नंतर हे युद्ध तत्कालीन महासत्तांचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी वापरले गेले.