![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c3/%25E0%25A4%259A%25E0%25A5%2588%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%2597%25E0%25A5%258C%25E0%25A4%25B0.jpg/640px-%25E0%25A4%259A%25E0%25A5%2588%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%2597%25E0%25A5%258C%25E0%25A4%25B0.jpg&w=640&q=50)
चैत्रगौरी
महाराष्ट्रातील पूजा आणि व्रत / From Wikipedia, the free encyclopedia
महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते.[1] देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया(अक्षय्य तृतीये)पर्यंत तिची पूजा केली जाते.शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय.[2]
हा लेख चैत्रगौरी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गौरी (निःसंदिग्धीकरण).
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c3/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0.jpg/640px-%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0.jpg)