![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/78/Chaitya_Bhoomi%252C_Mumbai_%25E2%2580%2593_Samadhi_place_of_Dr._Babasaheb_Ambedkar.jpg/640px-Chaitya_Bhoomi%252C_Mumbai_%25E2%2580%2593_Samadhi_place_of_Dr._Babasaheb_Ambedkar.jpg&w=640&q=50)
चैत्यभूमी
मुंबईच्या दादर भागात असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधिस्थळ / From Wikipedia, the free encyclopedia
चैत्यभूमी (अधिकृत: परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी) हे मुंबईच्या दादर भागात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ आहे. हे एक चैत्यस्मारक असून तेथील स्तूप आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे.[2][3][4][5]
जलद तथ्य चैत्यभूमी, सर्वसाधारण माहिती ...
चैत्यभूमी | |
---|---|
![]() | |
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | धार्मिक व ऐतिहासिक स्मारक |
ठिकाण | दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
पूर्ण | ५ डिसेंबर १९७१[1] |
ऊंची | |
वास्तुशास्त्रीय | स्तूप, चैत्य |
बंद करा
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/54/Chaitya_Bhoomi_gate_and_Ashoka_pillar.jpg/640px-Chaitya_Bhoomi_gate_and_Ashoka_pillar.jpg)
चैत्यभूमी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळाला ‘अ’ वर्ग पर्यटन व तीर्थ स्थळाचा दर्जा महाराष्ट्र शासनाद्वारे दिनांक २ डिसेंबर, २०१६ रोजी देण्यात आला आहे.[6]