![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/12/Google_Drive_icon_%25282020%2529.svg/langmr-640px-Google_Drive_icon_%25282020%2529.svg.png&w=640&q=50)
गूगल ड्राइव्ह
From Wikipedia, the free encyclopedia
गूगल ड्राईव्ह ही फाईल साठवण्यासाठी गूगलने सुरू केलेली सेवा आहे. याची सुरुवात दिनांक २४ एप्रिल, इ.स. २०१२ रोजी झाली.[1][2] ही सेवा क्लाऊड कॉम्प्युटींग तंत्रावर आधारीत आहे. ड्राईव्हमध्ये गूगल डॉक्स पूर्णपणे वापरता येतो. ड्राईव्हवर साठवलेल्या फाईल्स शेअरही करता येतात. गूगल ड्राईव्हमध्ये ५ जी.बी. पर्यंतची साठवणूक क्षमता विनामूल्य उपलब्ध आहे.
जलद तथ्य विकासक, प्रारंभिक आवृत्ती ...
![]() | |
विकासक | गूगल |
---|---|
प्रारंभिक आवृत्ती | २४ एप्रिल, इ.स. २०१२ |
सद्य आवृत्ती |
१.२.३१०१.४९९४ (१९ जून, इ.स. २०१२) |
प्लॅटफॉर्म |
मायक्रोसॉफ्ट विंडोज मॅक ओएस एक्स ॲंड्रॉईड |
भाषा | इंग्लिश |
संकेतस्थळ | https://www.google.com/intl/mr/drive/download/ |
बंद करा