क्रिकेट विश्वचषक, २०२३
आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ / From Wikipedia, the free encyclopedia
आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०२३ ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची १३वी आवृत्ती होती. ही स्पर्धा भारतात झाली.[1] यात ऑस्ट्रेलियाने भारतचा अंतिम फेरीमध्ये पराभव करून जिंकला .
जलद तथ्य २०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक, व्यवस्थापक ...
२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना | ||
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | भारत | ||
विजेते | [Australia]] | ||
सहभाग | १० | ||
सामने | ४८ | ||
सर्वात जास्त धावा | विराट कोहली | ||
सर्वात जास्त बळी | मोहम्मद शमी | ||
|
बंद करा
भारतात खेळला जाणारा हा चौथा क्रिकेट विश्वचषक होता आणि यावेळेस सहयजमान नसण्याची पहिलीच वेळ होती. या आधी भारताने १९८७ (पाकिस्तान सोबत), १९९६ (पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत) आणि २०११ (श्रीलंका आणि बांगलादेशसोबत) ह्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते.