![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/08/Kalimantan_Locator.svg/langmr-640px-Kalimantan_Locator.svg.png&w=640&q=50)
कालीमंतान
From Wikipedia, the free encyclopedia
कालीमंतान, कालीमंथन तथा कालमंथन हा इंडोनेशिया देशाचा बोर्नियो बेटावरील भाग आहे. [2] हा भाग बेटाच्या क्षेत्रफळाच्या ७३% आहे. या बेटाचे इतर भाग ब्रुनेई आणि पूर्व मलेशिया आहेत. इंडोनेशियामध्ये बोर्नियोच्या संपूर्ण बेटाला कालिमंतान असे म्हणतात. [2]
जलद तथ्य कालीमंतान कालमंथन, देश ...
कालीमंतान
कालमंथन | |
---|---|
प्रदेश | |
![]() बॉर्नियो बेटावरील कालीमंतानचे स्थान | |
गुणक: 1°S 114°E | |
देश | इंडोनेशिया |
प्रांत |
पश्चिम कालीमंतान मध्य कालीमंतान दक्षिण कालीमंतान पूर्व कालीमंतान उत्तर कालीमंतान |
मोठी शहरे |
बालिकपपन बंजरमसिन पलंगकराया पाँटियानाक सामरिंद तराकान तांजुंग सेलोर |
क्षेत्रफळ | |
• एकूण | ५,३९,२७७ km२ (२,०८,२१६ sq mi) |
लोकसंख्या (२०२० जनगणना)[1] | |
• एकूण | १६६२५७९६ |
• लोकसंख्येची घनता | एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै) |
ISO 3166 code | ID-KA |
Vehicle registration |
DA KB KH KT KU |
बंद करा
इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी २०१९मध्ये इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून कालीमंतानमध्ये हलवण्याचा प्रस्ताव मांडला आणि जानेवारी २०२२ मध्ये इंडोनेशियाच्या संसदेने या प्रस्तावाला मान्यता दिली. [3] हे घडण्यासाठी १० वर्षे लागण्याचा अंदाज आहे. [4]