ऑलिंपिक खेळ लुज
From Wikipedia, the free encyclopedia
लुज हा खेळ १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात बर्फाने बनवलेल्या गुळगुळीत उतारावरून खेळाडूंची शर्यत लावली जाते. खेळाडू एका विशिष्ट प्रकारच्या फळीवर बसतात व स्वतःला उतारावरून झोकुन देतात. लुज, बॉबस्ले व स्केलेटन हे ऑलिंपिकमधील घसरून खेळले जाणारे तीन खेळ आहेत.