उमरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

जलद तथ्य
बंद करा

तालुक्यातील गावे

  1. अब्दुलपूर
  2. आमदापूर (उमरी)
  3. आसवळदरी
  4. बालेगाव (उमरी)
  5. बेलदरा
  6. भायेगाव (उमरी)
  7. बिजेगाव
  8. बितनाळ
  9. बोळसा
  10. बोळसा बुद्रुक
  11. बोळसा खुर्द
  12. बोरजुनी
  13. बोथी
  14. चिंचाळापट्टीउमरी
  15. धानोरा बुद्रुक (उमरी)
  16. ढोळुमरी
  17. दिलवारपूर
  18. दुर्गानगर (उमरी)
  19. एंदाळा
  20. फुलसिंगनगर (उमरी)
  21. गणीपूर
  22. गोळेगाव (उमरी)
  23. गोरठा
  24. हंगीरंगा
  25. हस्सा
  26. हाटणी
  27. हिरडगाव
  28. हुंडा (उमरी)
  29. हुंडापट्टी उमरी
  30. हुंडा तांडा
  31. इज्जतगाव
  32. इळेगाव पीजी
  33. ईश्वरनगर
  34. जामगाव (उमरी)
  35. जिरोणा (उमरी)
  36. काळगाव (उमरी)
  37. करकाळा
  38. कार्ला (उमरी)
  39. कौदगाव
  40. कवळगुडा बुद्रुक
  41. कवळगुडा खुर्द
  42. कुदळा
  43. माहटी
  44. मांदळा
  45. माणूर
  46. मियादादपूर
  47. मोखंडी (उमरी)
  48. नागठाणा बुद्रुक
  49. नागठाणा खुर्द
  50. निमटेक
  51. पळसगाव (उमरी)
  52. राहाटी खुर्द
  53. रामखडक
  54. सावरगाव (उमरी)
  55. शेळगाव (उमरी)
  56. शिरूर (उमरी)
  57. शिवणगाव (उमरी)
  58. सिंधी (उमरी)
  59. सिंगणापूर (उमरी)
  60. सोमठाणा पीयु
  61. तळेगाव (उमरी)
  62. तुरती
  63. वसंतनगर (उमरी)
  64. वाघाळा (उमरी)
  65. वाघाळवाडा

भौगोलिक स्थान

हवामान

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासचे तालुके

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.