From Wikipedia, the free encyclopedia
अव्हेलो एरलाइन्स ही एक अमेरिकन अतिकिफायती विमानवाहतूक कंपनी आहे. याचे मुख्यालय ह्यूस्टन, टेक्सास येथे आहे. या या कंपनीची स्थापना ८ एप्रिल, २०२१ रोजी झाली. या आधी ही कंपनी कॅसिनो एक्सप्रेस एरलाइन्स आणि एक्सट्रा एरलाइन्स नावाने भाड्याने विमाने देत असे[1] [2] अव्हेलो नावाखाली या कंपनीचे पहिले नियोजित उड्डाण २८ एप्रिल २०२१ रोजी हॉलीवूड बरबँक विमानतळ ते चार्ल्स एम. शुल्झ-सोनोमा काउंटी विमानतळापर्यंत झाले. [3]
एप्रिल २०२३ च्या सुमारास अव्हेलोच्या ताफ्यात खालील प्रकारची विमाने होती:[4][5]
प्रकार | सेवारत | मागणी | प्रवासी | नोंदी |
---|---|---|---|---|
बोईंग ७३७-७०० | ७ | — | १४७ | |
बोईंग ७३७-८०० | ९ | — | १८९ | |
एकूण | १६ | — |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.