मुठा नदी
पुणे जिल्ह्यातील एक नदी / From Wikipedia, the free encyclopedia
मुठा नदी पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे.[1] ह्या नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगेत होतो.[2] ती पूर्व दिशेला वाहते. पुणे शहराच्या पूर्व बाजूस मुठेचा संगम मुळा नदीशी होतो. ही मुळा-मुठा नदी पुढे जाऊन अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे भीमा नदीस मिळते.[ संदर्भ हवा ]
जलद तथ्य मुठा, पाणलोट क्षेत्रामधील देश ...
मुठा | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
ह्या नदीस मिळते | भीमा नदी |
धरणे | पानशेत धरण, खडकवासला धरण |
बंद करा