भागवत पुराण
From Wikipedia, the free encyclopedia
भागवत पुराण (Devanagari: भागवतपुराण; Bhāgavata Purāṇa) श्रीमद्भागवतम् किंवा श्रीमद् भागवत महापुराण असेही म्हणतात[1] हा एक कृष्ण भक्तिग्रंथ आहे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य
भागवत पुराण | |
लेखक | वेदव्यास (पाराशर व्यास) |
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) | श्रीमद्भागवत महापुराण |
भाषा | संस्कृत |
देश | भारत |
साहित्य प्रकार | वैष्णव ग्रंथ |
मालिका | पुराण |
विषय | श्रीकृष्ण भक्ति |
पृष्ठसंख्या | १८००० |
बंद करा
भागवत पुराण हे हिंदूधर्मातील अठरा पुराणांपैकी एक आहे. या पुराणात एकूण १८००० श्लोक आहेत. भागवत पुराणाचे लेखक महर्षि वेदव्यास मानले जातात; श्री कृष्ण भगवंताच्या विविध कथांचे सार म्हणजे मोक्ष प्रदान करणारे श्रीमद् भागवत महापुराण होय. या पुराणात, भगवान श्री कृष्ण सर्व देवतांचा देव किंवा स्वयं भगवान म्हणून वर्णन केले आहेत.[2] या पुस्तकात, भक्ती योग,आध्यात्मिक विषयांवरील संभाषण वर्णन केले आहे. वैष्णव संप्रदायाचा मुख्य ग्रंथ आहे.