अँगोलन क्वांझाFrom Wikipedia, the free encyclopedia ॲंगोलन क्वांझा ॲंगोला देशाचे अधिकृत चलन आहे. या देशात १९७७ पासून क्वांझा नावाची चार चलने अस्तित्वात आलेली आहेत. सध्याचे चलन १९९९पासून वापरात आहे.
ॲंगोलन क्वांझा ॲंगोला देशाचे अधिकृत चलन आहे. या देशात १९७७ पासून क्वांझा नावाची चार चलने अस्तित्वात आलेली आहेत. सध्याचे चलन १९९९पासून वापरात आहे.