२०१९ लोकसभा निवडणुका
From Wikipedia, the free encyclopedia
२०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका भारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका होत्या. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान एकूण ७ टप्प्यांत या निवडणुकांमधून सतराव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. त्यापैकी ७८ खासदार
जलद तथ्य लोकसभेच्या ५४५ पैकी ५४३ जागा बहुमतासाठी २७२ जागांवर विजय आवश्यक, पहिला पक्ष ...
| ||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||
बंद करा
महिला आहेत ( इतिहासातील सर्वात जास्त महिला खासदार), २०१४ मध्ये ६१ खासदार होत्या. महिला होत्या निवडणुकांबरोबरच सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकाही घेतल्या गेल्या.[1]