![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/22/Maracan%25C3%25A3_2014_d.jpg/640px-Maracan%25C3%25A3_2014_d.jpg&w=640&q=50)
२०१४ फिफा विश्वचषक अंतिम सामना
From Wikipedia, the free encyclopedia
२०१४ फिफा विश्वचषक अंतिम सामना हा १३ जुलै २०१४ रोजी खेळला गेलेला सामना २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेचा शेवटचा सामना होता. यात जर्मनी ने आर्जेन्टिनाची १-० अशी मात करीत विजेतेपद मिळवले.
जलद तथ्य स्पर्धा, जर्मनी ...
![]() अंतिम सामना माराकान्यामध्ये खेळवला जाईल. | |||||||
स्पर्धा | २०१४ फिफा विश्वचषक | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||
दिनांक | १३ जुलै २०१४ | ||||||
मैदान | माराकान्या, रियो दि जानेरो | ||||||
← २०१० २०१८ → |
बंद करा