२००७ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
From Wikipedia, the free encyclopedia
२००७ च्या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिका मध्ये झाले. ह्या स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला व ही स्पर्धा ९ दिवस चालली. कसोटी खेळणारे १० संघ व विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा सामन्यांचे विजेता व उप-विजेता संघ या स्पर्धेसाठी पात्र होते. भारतीय संघाने पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात ५ धावांनी हरवून ही स्पर्धा जिंकली.[1]
जलद तथ्य
२००७ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा - दक्षिण आफ्रिका | |
---|---|
२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ | |
संघ | १२ (१६ संघांतून) |
यजमान देश | दक्षिण आफ्रिका |
विजेता संघ | भारत (१ वेळा विजेते) |
उपविजेता संघ | पाकिस्तान |
सामने | २७ |
सर्वाधिक धावा | मॅथ्यू हेडन (२६५) |
सर्वाधिक बळी | उमर गुल (१३) |
मालिकावीर | शहीद आफ्रिदी |
बंद करा