१९९८ आशियाई खेळ
From Wikipedia, the free encyclopedia
१९९८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १३वी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ६ ते २० डिसेंबर, इ.स. १९९८ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धा बँकॉकमध्ये खेळवल्या जाण्याची ही चौथी वेळ होती.
जलद तथ्य १३वी आशियाई क्रीडा स्पर्धा, यजमान शहर ...
१३वी आशियाई क्रीडा स्पर्धा | |||
---|---|---|---|
यजमान शहर | बँकॉक, थायलंड | ||
भाग घेणारे संघ | ४१ | ||
खेळाडू | ३,५५४ | ||
खेळांचे प्रकार | ३६ | ||
उद्घाटन समारंभ | ६ डिसेंबर | ||
सांगता समारंभ | २० डिसेंबर | ||
उद्घाटक | राजा भूमिबोल | ||
|
बंद करा