हैद्राबाद लोकसभा मतदारसंघ हा दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातील 17 लोकसभा (संसदेचे कनिष्ठ सभागृह) मतदारसंघांपैकी एक आहे.[1][2] हैद्राबाद लोकसभा मतदारसंघाचे परिसीमन २००८ मध्ये झाले.[3][4] हैद्राबाद मतदारसंघाव्यतिरिक्त, हैद्राबाद राजधानीत आणि आसपास इतर चार लोकसभा मतदारसंघ आहेत - मलकजगिरी, सिकंदराबाद, चेवेल्ला आणि मेदक.[5][6] भाजपचे व्यंकय्या नायडू यांनी 1996 मध्ये हैद्राबाद मतदारसंघातून एकदा निवडणूक लढवली होती, परंतु सुलतासुलतान सलाहुद्दीन ओवेसीच्याकडून त्यांचा ७३,२७३ मतांनी पराभव झाला.[7]
विधानसभा विभाग
हैदराबाद लोकसभा मतदारसंघात खालील विधानसभा विभाग आहेत:
हैदराबाद लोकसभा मतदारसंघ परिसीमन इतिहास
प्रत्येक वेळी परिसीमन करताना खालील विधानसभा मतदारसंघ हैदराबाद मतदारसंघात समाविष्ट केले गेले.[8]
क्र | परिसीमन लागू वर्ष | विधानसभा मतदारसंघांचा समावेश |
---|---|---|
१ | १९५२ | मुशिराबाद, सोमाजीगुडा, चादरघाट, बेगम बाजार, शाहअली बंडा, करवा, हैदराबाद शहर. |
२ | १५५७ | सुलतान बाजार, बेगम बाजार, आसिफ नगर, उच्च न्यायालय, मलकपेट, याकूतपुरा, पथरघट्टी. |
३ | १९६२ | सुलतान बाजार, बेगम बाजार, आसिफ नगर, उच्च न्यायालय, मलकपेट, याकूतपुरा, पथरघट्टी. |
४ | १९६७ | तानदूर, विखराबाद, चेवेला, सीतारामबाग, मलकपेट, याकूतपुरा, चारमिनार. |
५ | १९७७ | तानदूर, विखराबाद, चेवेला, कारवा, मलकपेट, याकूतपुरा, चारमिनार. |
६ | २००९ | मलकपेट, कारवा, गोशामहाल, चारमिनार, चंद्रयानगुट्टा, याकूतपुरा, बहादूरपुरा. |
खासदार
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.